युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले हजारो विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून भारतात परतले आहेत. महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्याची सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विद्यापीठाला केली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य तयार करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सांगण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eKJ52un
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eKJ52un

Comments
Post a Comment