() धुळे, आरोग्य विभाग महाराष्ट्रने विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून या भरतीबाबतचा तपशील पाहता येईल आणि ऑनलाइन अर्जही करता येईल. www.mahaarogya.gov.in हे या संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार https://ift.tt/1Q7BisG या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टाफ नर्स, आरोग्य अधिकारी, रेडिओलॉजिस्टपासून अॅनेस्थेटिस्टपर्यंतची विविध पदे रिक्त आहेत. पदांची माहिती, अर्जांचा तपशील, अर्जाची लिंक, नोटिफिकेशनची लिंक आदी सर्व माहिती या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांना सुरुवात - १८ फेब्रुवारी २०२१ अर्ज करण्याची अंतिम मुदत - २६ फेब्रुवारी २०२१ NHM Dhule Recruitment 2021: पदांची माहिती आणि वेतन श्रेणी पदाचे नाव - वेतन श्रेणी (मासिक) - रिक्त पदे १) स्टाफ नर्स (GNM) २०,००० रुपये - ४२ पदे २) आरोग्य अधिकारी (पुरुष) (RBSK) - २८.,००० - ०७ पदे ३) आरोग्य अधिकारी (महिला) (RBSK) - २८.,००० - ०७ पदे ४) रेडिऑलॉजिस्ट - ७५,००० - १ पदे ५) ऑर्थोपेडिक्स - ७५ ००० रुपये- ०१ पद ६) ऑ