काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते.
१)उच्च रक्तदाब : High Blood Pressure/ Atherosclerosis
१)उच्च रक्तदाब : High Blood Pressure/ Atherosclerosis
9619460255
8433755909
Sponsor ID: HW1799471
and
HW7227492
कृपया हि माहिती आपल्या हितचिंतक, नातेवाइकांना शेअर करा. धन्यवाद
HW7227492
कृपया हि माहिती आपल्या हितचिंतक, नातेवाइकांना शेअर करा. धन्यवाद
Comments
Post a Comment