शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी २० हजार चालकांकडून सुविधेचा लाभ मुंबई: ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी करण्याची सुविधा नसल्याने वाहन चालक-मालकांना नाइलाजाने कार्यालयात येऊन कागदपत्रे सादर करावी लागतात. यातून सुटका करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर शिकाऊ लायसन्स (अनुज्ञप्ती) अर्जासाठी डिजिटल स्वाक्षरीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. गेल्या दहा ते बारा दिवसांत साधारण २० हजार चालकांनी या सुविधेचा […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2OXr7yQ
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2OXr7yQ

Comments
Post a Comment