करोना रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्क्यांवर, तीन जणांचा मृत्यू मुंबई : सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे, हॉटेल आदी ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मुंबईत पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून करोना रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात ८९७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात मंदावलेल्या करोना रुग्णवाढीच्या […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pDktdY
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pDktdY

Comments
Post a Comment