Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

नवाब मलिक यांना झटका; मुंबई कोर्टाने जावई समीर खानची जामीन याचिका फेटाळली!

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई कोर्टाने झटका दिला असून त्यांचा जावई समीर खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. नवाब मलिक यांचा जावई समीर खानला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) १३ जानेवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणार गांजा सापडला होता.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3ukM7jw

Comments