शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणीची प्रक्रिया ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dxcRkJ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dxcRkJ

Comments
Post a Comment